Bombay HC Rejects Param Bir Singh\'s Plea Against Inquiries: मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
2021-09-16 53
मुंबई उच्च न्यायालयाकडूनही परमबीर सिंह दिलासा मिळालेला नाही. परमबीर सिंह यांनी त्यांच्याविरोधातील चौकशीला आव्हान देत दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.